गोविंदाची राजकारणात पुन्हा एकदा एन्ट्री, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला प्रवेश

Govinda is back to politics, joins Eknath Shinde's shiv sena

Govinda Joins Eknath Shinde’s Shiv Sena: एकेकाळचा कॉमेडी किंग अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात आपलं नशीब अजमावू पाहत आहे. आज गुरुवारी दिनांक 28 मार्च 2024 रोजी त्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याप्रसंगी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोविंदा यांची त्यांच्या निवासस्थानी मिटिंग झाली होती. त्या … Read more

टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षांच्या मते, भारताने आपले इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन दुप्पट केले पाहिजे.

India should double the electronics manufacturing, statement by chairman of Tata electronics.

Tata Electronics Chairman Mr. Banmali Agrawala’s view about Indian Electronics Manufacturing Industry: टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन बनमाली अग्रवाला यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीवर आपलं मत मांडले आहे. त्याच्यामते मॅन्युफॅक्चरिंग फ्रंट वर भारताची गती मंदावली आहे. आणि आता उत्पादन लवकरात लवकर वाढवण्याची गरज आहे. मूळ उपकरण मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या उत्पादकांसाठी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस दुप्पट करण्याची गरज आहे. या … Read more

जागतिक जल दिन २०२४, कशासाठी हा दिवस साजरा होतो? काय आहे याचे महत्व?

World Water Day 2024 Celebration

World Water Day 2024 Celebration: आपल्या सर्वांनाच माहित आहे की पाणी किती महत्वाचे आहे. पाण्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही. पण तरीही बऱ्याच लोकांकडून कळत न कळत पाण्याचा अपव्यय होतो. पण पाणी हे जीवन आहे अस म्हंटलं जात तर या बाबत पुनरजागृती होणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा जागतिक जल दिन साजरा केला जातो. काय आहे … Read more

भारताच्या थेट विक्री उद्योगामध्ये १२ % वाढ, पार केला २१००० करोड चा टर्नओव्हर

Spectacular growth of the Indian Direct Selling Industry

Growth of Indian Direct Selling Industry: इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन(IDSA-Indian Direct Selling Association) ने केलेल्या सर्वे नुसार भारताच्या थेट विक्री उद्योगामध्ये १२ % वाढ झाली आहे. या उद्योगाने एक नवीन विक्रम केलाय ज्यामध्ये गेल्या ४ वर्षाचा चक्रवाढ वार्षिक वाढ(CAGR) दर ८.३ % झाला आहे. २०२२-२३ ची एकूण उद्योग उलाढाल हि साधारण २१२८२ करोड इतकी नोंदण्यात … Read more

आरोग्यवर्धक चिया सीड्स सेवन करण्याचे फायदे

Benefits of Chia seeds

(Benefits of Chia seeds): चिया सीड्स हे मूळचे मेक्सिको मध्ये उत्पादित होणारे बीज आहे. या बिया साल्विया हिस्पॅनिका नावाच्या फुलं झाडापासून प्राप्त केल्या जातात. हे झाड मिंट (पुदिना)झाडांच्या प्रकारात मोडते. या बियांचा रंग राखाडी असतो व त्यावर पांढरे आणि काळे ठिपके असतात. सध्या भारतीय बाजारामध्ये तुम्हाला कुठेही या मिळून जातील. भारतामध्ये सुध्दा याचे उत्पादन होते. … Read more

अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Alibaba aani chalishitale chor movie

Alibaba aani chalishitale chor movie update:अलीबाबा आणि चाळीशीतले चोर चित्रपटाचा ऑफिसिअल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली होतीच जेव्हा टीजर रिलीज झाला होता तेव्हा. आता ट्रेलर पाहून अजूनच उत्कंठा वाढेल.या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केल आहे. याच लेखन विवेक बेळे यांनी केल असून, याची निर्मिती नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर … Read more

5 अशी फळे जी तुम्ही उन्हाळ्यात नक्की खायला हवीत

5 Essential summer fruits

उन्हाळा आला कि आपल्याला सतत घाम यायला लागतो, पण शरीलाला आलेला घाम हे आपलं शरीर थंड ठेवण्यास मदत करतो. मग उन्ह्याळ्यात फक्त पाणी पिऊन आपण डिहायड्रेशन टाळू शकतो का तर नाही, आपण फळे खाऊन सुद्धा शरीराची पाण्याची कमतरता भरून काढू शकतो. म्हणूनच आम्ही ५ अशा फळांची(Summer Fruits) सूची घेऊन आलो आहोत जी तुम्ही उन्हाळ्यात नक्की … Read more

घर सजवण्यासाठी 5 सर्वोत्कृष्ट इनडोअर प्लांट्स, दिसायला सुंदर आणि ठेवतात तुमच्या घरातील हवा फ्रेश !

5 Best Indoor Plants to decorate your house

कमीत कमी देखभाल करून तुम्ही तुमच्या घरात निसर्गाची हिरवळता कशी आणू शकता याचा विचार करत आहात?तुमच्या घरात हिरवळ आणण्यासाठी आणि तुमच्या घराला नैसर्गिकरित्या ताजतवानं ठेवण्यासाठी आम्ही (5 Best indoor plants) 5 सर्वोत्तम इनडोअर वनस्पतींची यादी घेऊन आलो आहोत. 1. स्नेक प्लांट(Snake Plant): ही एक अशी वनस्पती आहे ज्याची देखभाल खूप कमी आहे आणि कमी सूर्यप्रकाशात … Read more

स्वातंत्र्य वीर सावरकर : रणदीप हुंडा साकारतोय सावरकरांची भूमिका

Swatantrya Veer Savarkar Movie

रणदीप हुंडा दिग्दर्शित चित्रपट स्वातंत्र्य वीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला. २२ मार्च ला होणार रिलीज. हा चित्रपट स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. विनायक दामोदर सावरकर हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाच व्यक्तिमत्व. म्हणूनच त्यांना वीर सावरकर असं हि ओळखल जात. सावरकरांच्या कार्याबद्दल खूपच प्रभावीपणे मांडणी करण्यात आली आहे या … Read more

साजिद नाडियाडवाला बनवणार मराठी चित्रपट : तेजस्विनी पंडित सोबत केले टाय-अप

Sajid Nadiadwala Collaborated with Tejaswini Pandit

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक साजिद नाडियाडवाला याने मराठी चित्रपट बनवण्याचे घोषित केले आहे. तेजस्विनी पंडित सोबत सहयोगाने तो हा चित्रपट बनवणार आहे. खरं तर साजिद नाडियाडवाला ची पत्नी वरदा हिने तेजस्विनी पंडित च्या सह्याद्री फिल्म्स या प्रोडक्शन सोबत तिच्या जोफिल एंटरप्राइज या प्रोडक्शन कंपनीमार्फत टाय अप केलं आहे, मराठी चित्रपटांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी. या … Read more