Open AI चे मुख्य शास्त्रज्ञ इल्या सटस्केव्हर यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे

Open AI Chief Scientist Ilya Sutskever Departs: AI Special News

Open AI Chief Scientist Ilya Sutskever Departs: ओपन एआय(Open AI) चे मुख्य शास्त्रज्ञ इल्या सटस्केव्हर हे कृत्रिम बुद्धिमत्तेची दिग्गज कंपनी सोडत आहेत आणि त्यांच्या जागेवर संशोधन संचालक याकुब पाचोकी येतील अस ब्लूमबर्गच्या अहवालात सांगण्यात आले आहे. कंपनीतील (Founding Team)संस्थापक संघाचा भाग असलेले सटस्केव्हर हे नोव्हेंबरमध्ये ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांच्या … Read more

वॉलमार्ट शेकडो कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना काढून टाकनार, इतरांना स्थलांतरित करणार: वॉल स्ट्रीट जर्नल

Walmart Announces Layoffs, Staff Relocations: WSJ Exclusive

Walmart Announces Layoffs and Staff Relocations: वॉलमार्ट आय एन सि (Walmart Inc) – जगातील सर्वात मोठे किरकोळ विक्रेते आणि अमेरिकेतील सर्वात मोठी खाजगी कंपनी असून ती आता शेकडो कॉर्पोरेट नोकऱ्या कमी करत आहे. आणि बहुतेक दुर्गम भागातील कामगारांना कार्यालयात परत येण्यास सांगत आहे, वॉल स्ट्रीट जर्नलने सोमवारी रिपोर्ट केलेल्या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांनी असे सांगितले. … Read more

ENIL चा FY24 वर्षाचा एकत्रित महसूल पोहोचला ₹500 कोटी पर्यंत, रेडिओ आणि डिजिटल विस्तारामुळे झाली इतकी वाढ

ENIL FY24 Revenue surges, Hits ₹500 Crore Milestone

भारतातील #1 एफएम रेडिओ चॅनेल रेडिओ मिर्चीचे (Radio Mirchi) ऑपरेटर, एंटरटेनमेंट नेटवर्क (इंडिया) लिमिटेड ने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाही आणि पूर्ण आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहेत. ENIL FY24 Revenue Surges, Hits ₹500 Crore Milestone: या Q4FY24 तिमाहीत, एकूण महसूल ₹149.3 कोटी इतका झाला, जो Q4FY23 च्या तुलनेत लक्षणीय ठरला असून एकूण … Read more

झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी सेबीच्या निर्णयाचे केले कौतुक, रिटेल बॉण्ड मध्ये सहभाग वाढवण्यासाठी अगदी उत्तम पर्याय!

Zerodha's Nithin Kamath Applauds SEBI's Boost for Retail Bond Participation

Zerodha’s Nithin Kamath Applauds SEBI’s Boost for Retail Bond Participation: सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने मंगळवारी दिनांक ३० एप्रिल रोजी कॉर्पोरेट बाँडचे दर्शनी मूल्य ₹1 लाख वरून ₹10,000 पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचा कर्ज बाजारातील सहभाग वाढेल असे मानले जाते. झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी नेहमीच भारतीय गुंतवणूकदारांसाठी एक … Read more

टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षांच्या मते, भारताने आपले इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन दुप्पट केले पाहिजे.

India should double the electronics manufacturing, statement by chairman of Tata electronics.

Tata Electronics Chairman Mr. Banmali Agrawala’s view about Indian Electronics Manufacturing Industry: टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन बनमाली अग्रवाला यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीवर आपलं मत मांडले आहे. त्याच्यामते मॅन्युफॅक्चरिंग फ्रंट वर भारताची गती मंदावली आहे. आणि आता उत्पादन लवकरात लवकर वाढवण्याची गरज आहे. मूळ उपकरण मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या उत्पादकांसाठी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस दुप्पट करण्याची गरज आहे. या … Read more

भारताच्या थेट विक्री उद्योगामध्ये १२ % वाढ, पार केला २१००० करोड चा टर्नओव्हर

Spectacular growth of the Indian Direct Selling Industry

Growth of Indian Direct Selling Industry: इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन(IDSA-Indian Direct Selling Association) ने केलेल्या सर्वे नुसार भारताच्या थेट विक्री उद्योगामध्ये १२ % वाढ झाली आहे. या उद्योगाने एक नवीन विक्रम केलाय ज्यामध्ये गेल्या ४ वर्षाचा चक्रवाढ वार्षिक वाढ(CAGR) दर ८.३ % झाला आहे. २०२२-२३ ची एकूण उद्योग उलाढाल हि साधारण २१२८२ करोड इतकी नोंदण्यात … Read more

टाटा मोटर्स आपल्या ऑटो विभागाचे, कार आणि व्यावसायिक वाहन अशा स्वतंत्र युनिट्समध्ये विभाजन करत आहे.

Tata Motors splits auto division into separate units for cars, commercial vehicles.

भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह टाटा ग्रूप यांनी त्यांच्या ऑटोमोबाईल डिव्हिजनचे दोन वेगळ्या युनिटसमध्ये रूपांतर करण्याचे ठरवले आहे. कमर्शियल व्हीकल CV(commercial vehicle) ला पॅसेंजर व्हीकल PV(passenger vehicle) युनिटपासून वेगळं केलं जाणार आहे. ज्यामध्ये जॅग्वार लँड रोव्हर JLR(Jaguar Land Rover) चाहि समावेश असेल. कंपनीच्या बोर्डाने टाटा मोटर्सचा व्यवसाय दोन वेगळ्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभाजित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी … Read more

भारतातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिजचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले

Sudarshan Setu Inauguration: 25 फेब्रुवारीला पंत प्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुदर्शन सेतुचे उदघाटन झाले, जो भारतातील सगळ्यात लांब केबल स्टेड ब्रिज आहे. ज्याला पूर्वी ‘सिग्नेचर ब्रिज’ म्हणून पण ओळखल जायच. हा ब्रिज गुजरात मधील द्वारकेतील ओखापासून बेयत पर्यंत बांधण्यात आला आहे. त्याची लांबी साधारण 2.32 KM इतकी आहे. या कार्यक्रमासाठी गुजरात चे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल … Read more

RBI ने Paytm Payments Bank वरिल कारवाईबद्दल स्पष्टीकरण दिले: Persistent non-compliance मुळेच केली कारवाई

paytm-payments-bank

आज गुरुवारी, Reserve Bank of India ने सांगितले की Paytm विरुद्धची कारवाई ही नियमांचे पालन करण्यात सतत अपयशी ठरल्याचा परिणाम आहे. “आम्ही सर्व संस्थांना अनुपालनासाठी पुरेसा वेळ देतो, काही वेळा पुरेशा पेक्षाही जास्त. जर त्यांनी पालन केले तर आमच्यासारख्या नियामकाने कारवाई करण्याची गरज का पडेल?” RBI Governor Shaktikanta Das यांनी monetary policy समितीच्या भाषणानंतर ब्रीफिंग … Read more