टाटा मोटर्स आपल्या ऑटो विभागाचे, कार आणि व्यावसायिक वाहन अशा स्वतंत्र युनिट्समध्ये विभाजन करत आहे.

Tata Motors splits auto division into separate units for cars, commercial vehicles.

भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह टाटा ग्रूप यांनी त्यांच्या ऑटोमोबाईल डिव्हिजनचे दोन वेगळ्या युनिटसमध्ये रूपांतर करण्याचे ठरवले आहे. कमर्शियल व्हीकल CV(commercial vehicle) ला पॅसेंजर व्हीकल PV(passenger vehicle) युनिटपासून वेगळं केलं जाणार आहे. ज्यामध्ये जॅग्वार लँड रोव्हर JLR(Jaguar Land Rover) चाहि समावेश असेल. कंपनीच्या बोर्डाने टाटा मोटर्सचा व्यवसाय दोन वेगळ्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभाजित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी … Read more

रजनीकांत आणि निर्माता साजिद नाडियाडवाला एका रोमांचक पॅन-इंडियन चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.

Rajinikanth and Sajid Nadiadwala collaboration: प्रतिभांच्या संमिश्रणाचे साक्षीदार होण्यासाठी तयार व्हा. रजनीकांत आणि बॉलीवूडचे हेवीवेट साजिद नाडियाडवाला पहिल्यांदाच एका रोमांचक नवीन चित्रपटाच्या प्रयत्नात एकत्र आले आहेत. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक नवीनच कुतूहल निर्माण झालं आहे. नाडियाडवाला ग्रँडसन नावाच्या ओफिसिअल X (आधीचे ट्विटर ) हँडलवर या बाबतीत पोस्ट केली गेली आहे. ज्या मध्ये त्यांनी एक … Read more

मराठी भाषा दिवस २०२४: का साजरा केला जातो मराठी भाषा दिवस ? जाणून घ्या महत्व आणि इतिहास

Marathi Language Day 2024

Marathi Bhasha Din 2024 : दिनांक २७ फेब्रवारीला मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषा आणि साहित्याला जगभर पसरवण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी विशेष करून हा दिवस साजरा केला जातो. जाणून घ्या सर्वकाही या ठिकाणी : दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी दिवस साजरा केला जातो. सर्व मराठी लोक व महाराष्ट्रातील जनता हा दिवस आवडीने साजरा करतात. … Read more

भारतातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिजचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले

Sudarshan Setu Inauguration: 25 फेब्रुवारीला पंत प्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुदर्शन सेतुचे उदघाटन झाले, जो भारतातील सगळ्यात लांब केबल स्टेड ब्रिज आहे. ज्याला पूर्वी ‘सिग्नेचर ब्रिज’ म्हणून पण ओळखल जायच. हा ब्रिज गुजरात मधील द्वारकेतील ओखापासून बेयत पर्यंत बांधण्यात आला आहे. त्याची लांबी साधारण 2.32 KM इतकी आहे. या कार्यक्रमासाठी गुजरात चे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल … Read more

या फॅमिली कार चे फीचर्स ऐकून उडतील तुमचे होश,सज्ज व्हा घेण्यासाठी Mahindra Thar 5 Door

Mahindra Thar 5 Door

महिंद्रा ऑटो लवकरच घेऊन येत आहे Mahindra Thar 5 Door. जी Mahindra Armada या नावाने सुद्धा ओळखली जाईल.आधीची Mahindra Thar 3 Door हि थोडी कॉम्पॅक्ट आणि फॅमिली ओरिएंडटेड नसल्याने महिंद्रा कंपनी ने हि नवीन कार लाँच करायच ठरवलं आहे, जी खूप प्रशस्त आणि फॅमिलीला वापरण्यासाठी उपयुक्त असेल. Mahindra Thar 5 Door/ Mahindra Armada Interior: इंटिरियरचा … Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केली कल्कि धाम ची पायाभरणी

Kalki Dham Inauguration by PM Modi

Kalki Dham: कल्की धाम कल्की धाम कडे सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे. कारण कालच १९ फेब्रुवारी २०२४ ला, प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेश च्या संभल जिल्ह्यात कल्की धाम ची पायाभरणी केली. ह्या महत्वपूर्ण सोहळ्यांमध्ये बरेच मान्यवर, संत आणि धार्मिक नेते उपस्थित होते. कल्की धाम मंदिराचे निर्माण कार्य हे कल्की धाम निर्माण ट्रस्ट च्या अंतर्गत … Read more

Shivrayancha Chhava:”शिवरायांचा छावा” चित्रपट येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला

दिगपाल लांजेकर यांनी हा चित्रपट दिगदर्शित केला आहे. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी चित्रपट काढून दिगपाल लांजेकरांनी मराठी जनतेला पुन्हा एकदा शिवरायांच्या पराक्रमाची नवी ओळख करून दिली आहे. “शिवरायांचा छावा” हा चित्रपट शिवराज अष्टकाचा भाग नसला तरी नक्कीच यात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास किती रोमांचक रित्या दाखवला जाईल या बद्दल लोकांना उत्सुकता आहे. या … Read more

Madhuri Dixit to Join Bhool Bhulaiyaa 3 along with Vidya Balan: विद्या बालन सोबत माधुरी दीक्षित सुध्दा काम करणार भूल भलैया ३ मध्ये

Madhuri Dixit

Bhool Bhulaiyaa 3 नवीन चित्त थरारक अनुभव घेऊन येत आहे. आत्तापर्यंत या हॉरर कॉमेडी फ्रँचायझीचे 2 भाग रिलीज झाले आहेत. ज्यामध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांनी अनुक्रमे मुख्य भूमिका साकारल्या आहेत.कार्तिक आर्यनने आधीच घोषणा केली आहे आणि “ओजी मंजुलिका” विद्या बालनचे या थ्रीक्वलसाठी स्वागत केले आहे.विद्या बालन या तिसऱ्या भागात सामील झाल्यानंतर, माधुरी दीक्षित … Read more

RBI ने Paytm Payments Bank वरिल कारवाईबद्दल स्पष्टीकरण दिले: Persistent non-compliance मुळेच केली कारवाई

paytm-payments-bank

आज गुरुवारी, Reserve Bank of India ने सांगितले की Paytm विरुद्धची कारवाई ही नियमांचे पालन करण्यात सतत अपयशी ठरल्याचा परिणाम आहे. “आम्ही सर्व संस्थांना अनुपालनासाठी पुरेसा वेळ देतो, काही वेळा पुरेशा पेक्षाही जास्त. जर त्यांनी पालन केले तर आमच्यासारख्या नियामकाने कारवाई करण्याची गरज का पडेल?” RBI Governor Shaktikanta Das यांनी monetary policy समितीच्या भाषणानंतर ब्रीफिंग … Read more