आरोग्यवर्धक चिया सीड्स सेवन करण्याचे फायदे
(Benefits of Chia seeds): चिया सीड्स हे मूळचे मेक्सिको मध्ये उत्पादित होणारे बीज आहे. या बिया साल्विया हिस्पॅनिका नावाच्या फुलं झाडापासून प्राप्त केल्या जातात. हे झाड मिंट (पुदिना)झाडांच्या प्रकारात मोडते. या बियांचा रंग राखाडी असतो व त्यावर पांढरे आणि काळे ठिपके असतात. सध्या भारतीय बाजारामध्ये तुम्हाला कुठेही या मिळून जातील. भारतामध्ये सुध्दा याचे उत्पादन होते. … Read more