साजिद नाडियाडवाला बनवणार मराठी चित्रपट : तेजस्विनी पंडित सोबत केले टाय-अप
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक साजिद नाडियाडवाला याने मराठी चित्रपट बनवण्याचे घोषित केले आहे. तेजस्विनी पंडित सोबत सहयोगाने तो हा चित्रपट बनवणार आहे. खरं तर साजिद नाडियाडवाला ची पत्नी वरदा हिने तेजस्विनी पंडित च्या सह्याद्री फिल्म्स या प्रोडक्शन सोबत तिच्या जोफिल एंटरप्राइज या प्रोडक्शन कंपनीमार्फत टाय अप केलं आहे, मराठी चित्रपटांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी. या … Read more