गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सई ताम्हणकरने स्वतःला गिफ्ट केली, ₹ १.१५ करोडची शानदार मर्सिडीज बेन्झ
Sai Tamhankar gifted herself a brand new Mercedes Benz GLE: गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सई ताम्हणकरने नवी कोरी मर्सिडीज बेन्झ खरेदी केली आहे. जिची किंमत मार्केटमध्ये ₹ १.१५ करोड इतकी आहे. याबाबत तिने तिच्या इन्स्टाग्राम च्या ऑफिसिअल हँडलवर एक पोस्टही शेयर केले आहे. तिने पोस्ट मध्ये लिहिले आहे कि,” तुम्ही काय करू शकता किंवा करू शकत … Read more