अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी समर इंटर्नशिप मिळवण्यास का अपयशी ठरत आहेत? उच्चभ्रू आयव्ही लीग विद्यापिठामधून शिक्षण घेऊन सुद्धा हि परिस्थिती!
Indian Students in the USA Struggle for Summer Internships, despite doing study from reputed universities: अमेरिकेतील नोकऱ्यांच्या वाढीतील मंदीमुळे भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Students in the USA ) ज्यांनी आयव्ही लीग विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्यांना सुद्धा आगामी उन्हाळ्यात इंटर्नशिप मिळवण्यात अडचणी येत आहेत. एका एक्स्पर्टनुसार ज्यांना या परिस्थितीची माहिती आहे. सांगतात कि अनेक विद्यार्थी … Read more