आयफोन १६ प्लस नवीन रंगांमध्ये होणार लाँच, बाहेर पडलेल्या माहितींनुसार बॅटरी मध्ये सुद्धा होणार मोठा अपग्रेड

Iphone 16 plus leaked colour options

Iphone 16 plus हा नवीन रंगात दिसणार असल्याची माहिती लीक झाली आहे. वीबो वरील माहिती लीक करणाऱ्या फिक्स्ड फोकस डिजिटल यांचा दावा आहे कि नवीन लाँच होणारा आयफोन १६ प्लस काही नवीन कलर्स मध्ये मार्केट मध्ये आणला जाईल. या व्यतिरिक्त त्याच्या बॅटरी मध्ये सुद्धा मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही महिन्यानंतर नवीन आयफोन लाँच … Read more

इंस्टाग्रामच्या रिल्स मध्ये एका नवीन फिचर ची वाढ होण्याची शक्यता,काय आहे हे ‘ब्लेंड’ फिचर ?

Instagram may introduce blend feature in reels

Instagram may introduce “Blend” feature for its users in reels: इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी नवीन ‘ब्लेंड ‘ हे फिचर सादर करू शकते. शेअर्ड रील्सवर आधारित खाजगी फीड तयार करण्यासाठी याचा वापर होऊ शकेल. वापरकर्ते कधीही त्यांना हवे असेल तेव्हा ब्लेंड सोडू शकतात. हे फिचर अद्याप अंतर्गत चाचणीच्या स्टेजमध्ये आहे, अद्याप बाह्यरित्या चाचणी किंवा वापर केलेला गेला नाही … Read more

पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांच्यात रंगलेल्या चर्चेत , AI च्या फायदा तोट्यांवर झाली मत मांडणी

PM Modi reacted on AI during a conversation with Bill Gates

PM Modi reacted on AI during a conversation with Bill Gates: “लोकांना जर योग्य प्रशिक्षण नाही दिले गेले तर AI चा गैरवापर होऊ शकतो” असे पंतप्रधान मोदींनी बिल गेट्स यांना सांगितले. भारताच्या तंत्रज्ञान विकासा संबंधित बऱ्याच गोष्टींवर त्यांनी चर्चा केली. यामध्ये शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा चा वापर कसा चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकेल यावरही भर देण्यात … Read more