उन्हाळ्यात डिहायड्रेशन वर मात करण्यासाठी आवश्यक 6 टिप्स
6 Essential Tips to avoid dehydration in Summer : या वर्षी आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी उष्णेतेच्या लाटा येत आहेत. दिवसेन दिवस तापमान वाढत आहे. अशा वेळी आपल्या आरोग्यास प्राधान्य देणे महत्वाचे आहे, विशेषत: जेव्हा उन्हाळ्याच्या कडक महिन्यांत हायड्रेटेड राहण्याचा प्रश्न येतो. डिहायड्रेशन मुळे थकवा, डोकेदुखी आणि आणखी गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. डिहायड्रेशनवर (dehydration) मात … Read more