गौरव मोरे ने केले महाराष्ट्राची हास्यजत्रेला बाय बाय! पोस्ट शेयर करत घेतला भावुक निरोप
Gaurav More quits Maharashtrachi Hasyajatra, shared emotional post on Instagram: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठीवर गाजलेला एक अत्यंत मनोरंजक कार्यक्रम आहे. यामध्ये बरेच कलाकार काम करत आहेत. अनेकांनी आपल्या अभिनयाचा प्रवास इथूनच सुरु केला त्यापैकी एक म्हणजे वन अँड ओन्ली गौरव मोरे. गेली बरेच वर्षे तो या कार्यक्रमात काम करत होता. आणि लोकांना अगदी पोट … Read more