आजचा सोन्याचा भाव: रु.72000/10 ग्रॅम किमतीचा टप्पा गाठला ; चांदीचा भावही पोचला नव्या रेकॉर्ड वर म्हणजेच रु. 84000/1 किलो
सोन्या चांदीच्या किमती वाढतच आहेत. आज सोन्याचा दर रु. ७२०००/१० ग्रॅम च्या पुढे गेला असून. चांदीच्या दराने सुद्धा नवा उच्चांक गाठला आहे. चांदी आता रु. ८४०००/ १ किलो झाली आहे. डॉलर ची इंडेक्स वाढत १०५ च्या वर गेली आहे. एम सि एक्स जून गोल्ड फ्युचर किंमत पोहोचली रु. ७२,६७८. Gold Price Today: आजच्या धमाकेदार ट्रेडिंग … Read more