RBI ने Paytm Payments Bank वरिल कारवाईबद्दल स्पष्टीकरण दिले: Persistent non-compliance मुळेच केली कारवाई

paytm-payments-bank

आज गुरुवारी, Reserve Bank of India ने सांगितले की Paytm विरुद्धची कारवाई ही नियमांचे पालन करण्यात सतत अपयशी ठरल्याचा परिणाम आहे. “आम्ही सर्व संस्थांना अनुपालनासाठी पुरेसा वेळ देतो, काही वेळा पुरेशा पेक्षाही जास्त. जर त्यांनी पालन केले तर आमच्यासारख्या नियामकाने कारवाई करण्याची गरज का पडेल?” RBI Governor Shaktikanta Das यांनी monetary policy समितीच्या भाषणानंतर ब्रीफिंग … Read more