रजनीकांत आणि निर्माता साजिद नाडियाडवाला एका रोमांचक पॅन-इंडियन चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.
Rajinikanth and Sajid Nadiadwala collaboration: प्रतिभांच्या संमिश्रणाचे साक्षीदार होण्यासाठी तयार व्हा. रजनीकांत आणि बॉलीवूडचे हेवीवेट साजिद नाडियाडवाला पहिल्यांदाच एका रोमांचक नवीन चित्रपटाच्या प्रयत्नात एकत्र आले आहेत. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक नवीनच कुतूहल निर्माण झालं आहे. नाडियाडवाला ग्रँडसन नावाच्या ओफिसिअल X (आधीचे ट्विटर ) हँडलवर या बाबतीत पोस्ट केली गेली आहे. ज्या मध्ये त्यांनी एक … Read more