आयफोन १६ प्लस नवीन रंगांमध्ये होणार लाँच, बाहेर पडलेल्या माहितींनुसार बॅटरी मध्ये सुद्धा होणार मोठा अपग्रेड
Iphone 16 plus हा नवीन रंगात दिसणार असल्याची माहिती लीक झाली आहे. वीबो वरील माहिती लीक करणाऱ्या फिक्स्ड फोकस डिजिटल यांचा दावा आहे कि नवीन लाँच होणारा आयफोन १६ प्लस काही नवीन कलर्स मध्ये मार्केट मध्ये आणला जाईल. या व्यतिरिक्त त्याच्या बॅटरी मध्ये सुद्धा मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही महिन्यानंतर नवीन आयफोन लाँच … Read more