महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डचा 10 वी (SSC) आणि 12 वी (HSC), 2024 चा निकाल लवकरच होणार जाहीर, कसा पहायचा निकाल ?जाणून घ्या सर्व काही
Maharashtra Board Exams 2024 Results: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे हे लवकरच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (10 वी ) 2024 चा निकाल जाहीर करण्याच्या तयारीला लागले आहेत. तर विध्यार्थी लवकरच आपला निकाल मिळवण्याची अपेक्षा करू शकतात. निकालाची घोषणा हि एप्रिल महिन्याच्या ३ ऱ्या आठवड्यात होण्याची … Read more