टाटा मोटर्स आपल्या ऑटो विभागाचे, कार आणि व्यावसायिक वाहन अशा स्वतंत्र युनिट्समध्ये विभाजन करत आहे.
भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह टाटा ग्रूप यांनी त्यांच्या ऑटोमोबाईल डिव्हिजनचे दोन वेगळ्या युनिटसमध्ये रूपांतर करण्याचे ठरवले आहे. कमर्शियल व्हीकल CV(commercial vehicle) ला पॅसेंजर व्हीकल PV(passenger vehicle) युनिटपासून वेगळं केलं जाणार आहे. ज्यामध्ये जॅग्वार लँड रोव्हर JLR(Jaguar Land Rover) चाहि समावेश असेल. कंपनीच्या बोर्डाने टाटा मोटर्सचा व्यवसाय दोन वेगळ्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभाजित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी … Read more