CBSE बोर्ड 2024 च्या निकालाची तारीख झाली जाहीर. इयत्ता 10 वी, 12 वीचा निकाल 20 मे नंतर होण्याची शक्यता
CBSE Board 2024 Results are expected post May 20th:CBSE इयत्ता 10 वी 2024 चा निकालआणि CBSE इयत्ता 12 वी चा 2024 निकाल लवकरच जाहीर केला जाईल. इयत्ता 10वी आणि 12वी चे निकाल एकाच दिवशी जाहीर होणे अपेक्षित आहे. CBSE अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात असे सांगण्यात आले कि, 10 वी आणि 12 वी या दोन्ही वर्गांच्या निकालांचे … Read more