Open AI चे मुख्य शास्त्रज्ञ इल्या सटस्केव्हर यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे

Open AI Chief Scientist Ilya Sutskever Departs: AI Special News

Open AI Chief Scientist Ilya Sutskever Departs: ओपन एआय(Open AI) चे मुख्य शास्त्रज्ञ इल्या सटस्केव्हर हे कृत्रिम बुद्धिमत्तेची दिग्गज कंपनी सोडत आहेत आणि त्यांच्या जागेवर संशोधन संचालक याकुब पाचोकी येतील अस ब्लूमबर्गच्या अहवालात सांगण्यात आले आहे. कंपनीतील (Founding Team)संस्थापक संघाचा भाग असलेले सटस्केव्हर हे नोव्हेंबरमध्ये ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांच्या … Read more

Go Digit कंपनीचा आयपीओ 15 मे रोजी उघडेल: जाणून घ्या प्राईस बँड, इश्यू साईज, आणि GMP

Go Digit IPO to open on May 15th: Exclusive market news

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी (अभिनेत्री) अनुष्का शर्मा हे RHP (Red Herring Prospectus)मध्ये दर्शविल्याप्रमाणे गो डिजिटमधील शेयरहोल्डर्स आहेत. Go Digit General Insurance Limited चे उद्दिष्ट रु. 2,614.65 कोटी उभारण्याचे आहे आणि कंपनीची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) बुधवार, 15 मे रोजी उघडणार आहे. भारतीय (पुरुष) क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने फेब्रुवारी 2020 मध्ये 2 … Read more

ENIL चा FY24 वर्षाचा एकत्रित महसूल पोहोचला ₹500 कोटी पर्यंत, रेडिओ आणि डिजिटल विस्तारामुळे झाली इतकी वाढ

ENIL FY24 Revenue surges, Hits ₹500 Crore Milestone

भारतातील #1 एफएम रेडिओ चॅनेल रेडिओ मिर्चीचे (Radio Mirchi) ऑपरेटर, एंटरटेनमेंट नेटवर्क (इंडिया) लिमिटेड ने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाही आणि पूर्ण आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहेत. ENIL FY24 Revenue Surges, Hits ₹500 Crore Milestone: या Q4FY24 तिमाहीत, एकूण महसूल ₹149.3 कोटी इतका झाला, जो Q4FY23 च्या तुलनेत लक्षणीय ठरला असून एकूण … Read more

झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी सेबीच्या निर्णयाचे केले कौतुक, रिटेल बॉण्ड मध्ये सहभाग वाढवण्यासाठी अगदी उत्तम पर्याय!

Zerodha's Nithin Kamath Applauds SEBI's Boost for Retail Bond Participation

Zerodha’s Nithin Kamath Applauds SEBI’s Boost for Retail Bond Participation: सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने मंगळवारी दिनांक ३० एप्रिल रोजी कॉर्पोरेट बाँडचे दर्शनी मूल्य ₹1 लाख वरून ₹10,000 पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचा कर्ज बाजारातील सहभाग वाढेल असे मानले जाते. झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी नेहमीच भारतीय गुंतवणूकदारांसाठी एक … Read more

टाटा मोटर्स आपल्या ऑटो विभागाचे, कार आणि व्यावसायिक वाहन अशा स्वतंत्र युनिट्समध्ये विभाजन करत आहे.

Tata Motors splits auto division into separate units for cars, commercial vehicles.

भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह टाटा ग्रूप यांनी त्यांच्या ऑटोमोबाईल डिव्हिजनचे दोन वेगळ्या युनिटसमध्ये रूपांतर करण्याचे ठरवले आहे. कमर्शियल व्हीकल CV(commercial vehicle) ला पॅसेंजर व्हीकल PV(passenger vehicle) युनिटपासून वेगळं केलं जाणार आहे. ज्यामध्ये जॅग्वार लँड रोव्हर JLR(Jaguar Land Rover) चाहि समावेश असेल. कंपनीच्या बोर्डाने टाटा मोटर्सचा व्यवसाय दोन वेगळ्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभाजित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी … Read more