जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस 2004, ऑटिझम बद्दल जाणून घेऊया आणि बदल घडवूया !
Information about World Autism Awareness Day 2024: दरवर्षी २ एप्रिल या दिवशी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस हा साजरा केला जातो. २००७ मध्ये युनाइटेड नेशन्स असेम्बलीने हा दिवस ऑटिझम च्या बाबतीत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस म्हणून घोषित केला. ऑटिझम म्हणजे काय ? ऑटिझम, किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) म्हणजे भाषण किंवा गैर … Read more