ब्रिक्सटन मोटरसायकल्स कंपनीची भारतात एन्ट्री, लवकरच सुरु करणार उत्पादन
Brixton Motorcycles Roars into Indian Market, Big News Alert: ब्रिक्सटन मोटरसायकल्स हि एक ऑस्ट्रियन मोटरसायकल्स उत्पादन करणारी कंपनी आहे. आणि हि कंपनी भारतीय मार्केट मध्ये प्रवेश करणार आहे. सुरवातीला ते चार वेगळे मोटरसायकल मॉडेल लाँच करणार आहेत. या कंपनीने के ए डब्लू वेलोस मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत पार्टनरशिप केली आहे. भारतात लाँच होण्यामागे या … Read more