अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
Alibaba aani chalishitale chor movie update:अलीबाबा आणि चाळीशीतले चोर चित्रपटाचा ऑफिसिअल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली होतीच जेव्हा टीजर रिलीज झाला होता तेव्हा. आता ट्रेलर पाहून अजूनच उत्कंठा वाढेल.या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केल आहे. याच लेखन विवेक बेळे यांनी केल असून, याची निर्मिती नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर … Read more