उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतोय? मग सेवन करा सब्जाच्या बिया
Benefits of Basil Seeds: सब्जाच्या बिया या अत्यंत गुणकारी आहेत. आयुर्वेदात या बियांचे खूप महत्व सांगण्यात आले आहे. फक्त फिटनेस प्रेमीच नाही तर सगळे जण या बियांच सेवन करतात कारण याचा सर्वात मोठा फायदा हा आहे कि उष्णेतेमुळे होणारा शरीराचा दाह कमी करण्यात या बिया खूप फायदेशीर आहेत. आजकाल याला सुपर फूड सुद्धा म्हणण्यात येते. … Read more