ॲस्टन मार्टिनची नवीन ‘व्हँटेज’ कार लाँच झाली, किंमत ऐकून व्हाल थक्क!
Aston Martin Launches New Vantage in Indian Market: भारतातील लक्झरी कार प्रेमींना खुश होण्यासाठी एक नवीन कारण, ॲस्टन मार्टिन या प्रतिष्ठित ब्रिटीश कंपनीने मंगळवारी त्यांची लेटेस्ट ‘व्हँटेज’ स्पोर्ट्स कार लाँच केली. या कारची किंमत आहे रुपये 3.99 कोटी (एक्स-शोरूम), हि नवीन व्हँटेज कार देशातील स्पोर्ट्स कार प्रेमींना एक वेगळाच आणि विलक्षण ड्रायव्हिंग अनुभव देण्यास सज्ज … Read more